Saisimran Ghashi
आता मोठा वीकेंड सुरू होत आहे
weekend trip location
esakal
त्याचबरोबर 31 डिसेंबरही जवळ येत आहे
31st december party location
esakal
अशा काळात खूप लोक मद्यपान करतात
31st december and alcohol party
esakal
पण दारू पिऊन झाल्यावर काही पदार्थ खाणे शरीरासाठी घातक असते
what should avoid after drinking alcohol
esakal
पहिली गोष्ट म्हणजे जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा
avoid oily food after alcohol
esakal
दुसरं म्हणजे दारू पिऊन त्यावर गोड पदार्थ जसे की केक, चॉकलेट किंवा मिठाई खाणे टाळा
avoid sweets after alcohol
esakal
आणि शेवटचा पदार्थ म्हणजे नशा उतरवण्यासाठी कधीच ब्लॅक कॉफी पिऊ नका
avoid coffee after alcohol
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या . सकाळ माध्यम समूह कोणत्याही प्रकारे मद्यपानचे समर्थन करत नाही. मद्यपान शरीरासाठी हानिकारक आहे
Disclaimer
esakal
where mughal descendants live now