पुजा बोनकिले
देवउठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न लावल्या जाते.
यंदा तुळशीचे लग्न २ नोव्हेंबरला लावले जाणार आहे.
तुळशीचे लग्न शालिग्रामसोबत लावले जाते.
तुळशीच्या लग्नाच्या दिवशी काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते.
कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
तुळशीजवळ झाडू किंवा चप्पल ठेऊ नका.
तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग ठेऊ नका.
Horoscope Predictions 2026
Sakal