Varsha Balhe
कारमध्ये पाण्याची बाटली ठेवता? ही सवय आरोग्य आणि सुरक्षेसाठी ठरू शकते धोकादायक!
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
कारमध्ये ठेवलेली पारदर्शक प्लास्टिक किंवा काचेची बाटली भिंगासारखे काम करू शकते. सूर्यप्रकाश एका बिंदूवर केंद्रित झाल्यास आसपासच्या वस्तूंना आग लागू शकते.
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
उन्हामुळे प्लास्टिकचे तापमान वाढते. त्यामुळे काही हानिकारक रसायने पाण्यात मिसळण्याची शक्यता वाढते, जी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
बंद कारमधील उष्ण आणि दमट वातावरण जीवाणूंच्या वाढीस पोषक असते. दूषित पाणी पिल्यास पोटाचे विकार होऊ शकतात.
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
उष्णतेमुळे प्लास्टिकच्या आतील थरांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाण्यात सूक्ष्म मायक्रोप्लास्टिक कण मिसळू शकतात.
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
कारमध्ये पाण्याची बाटली दीर्घकाळ ठेवू नका.
स्टेनलेस स्टील किंवा इन्सुलेटेड बाटली वापरा.
उन्हात राहिलेली बाटली पुन्हा वापरणे टाळा.
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
एकदाच वापरण्यासाठी बनवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पारदर्शक काचेच्या बाटल्या उन्हात ठेवणे अधिक धोकादायक ठरू शकते.
Why Keeping Water Bottles In Cars Is Risky
esakal
Jowar Bhakri Vs Rice For Diabetes
esakal