चुकूनही ‘या’ फळांचा शेक बनवू नका! आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Puja Bonkile

उन्हाळा

उन्हाळ्यात जास्त पाण्याचे प्रमाण असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर, या ऋतूत शरीराला जास्त घाम येतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. म्हणून, काकडीसारखे हायड्रेटिंग पदार्थ खाणे चांगले असते.

फळे

पण काही फळांचा शेक पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

fruit | sakal

कोल्ड शेक

उन्हाळ्यात कोल्ड शेक पिणे हा एक वेगळा अनुभव असतो. पोट थंड होण्यासोबतच ते शरीराला पोषक तत्वे देखील पुरवते. पण काही फळांचा शेक पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

किवी

किवीमध्ये दूध मिसळल्यास पोटासाठी घातक ठरु शकते.

Kiwi

|

sakal

कलिंगड

कलिंगडचा शेक बनवू नका. यामुळे पचनासंबंधित संबंधित समस्या वाढू शकतात.

watermelon

|

Sakal

पपई

पपईमध्ये पेपन असते. याचा शेक प्यायल्यास पोटदुखी, उलट्या अपचन वाढते.

papaya

|

Sakal

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी शेक बाजारात ट्रेंडिंग आहेत. आयुर्वेदात असे म्हटले आहे की दुधात मिसळून हे फळ खाल्ल्याने पचनसंस्थेवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. शिवाय, लीची शेक देखील टाळावेत.

strawberry

|

sakal 

गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकवण्याच्या स्मार्ट किचन हॅक्स

no gas recipes

|

Sakal

आणखी वाचा