Anushka Tapshalkar
भांडण कोणत्याही नात्यात होऊ शकतं. पण रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात कायमची दरी निर्माण करू शकतात.
Relationship Tips
sakal
असे शब्द जोडीदाराच्या मनाला खोलवर दुखावतात आणि नात्यातील विश्वास कमकुवत करतात.
Relationship Tips
sakal
पगार, आर्थिक परिस्थिती किंवा कुटुंबाबद्दल अपमानास्पद बोलणं नात्यातील आदर संपवू शकतं.
जोडीदाराच्या जवळच्या व्यक्तींवर टीका केल्याने त्यांच्या मनात तुमच्याबद्दल नाराजी वाढू शकते.
भांडणात जोडीदाराच्या उणिवांवर बोलल्याने त्यांचा आत्मविश्वास तुटू शकतो.
ताबडतोब प्रतिक्रिया देण्याऐवजी 1 मिनिट शांत राहा. शांत मनाने बोललेले शब्द नातं वाचवू शकतात.
Calm the Mind
sakal
भांडण तात्पुरतं असतं, पण शब्दांची जखम कायम राहते. म्हणून प्रत्येक परिस्थितीत जोडीदाराचा आदर राखा.
Relationship Tips
Sakal
Relationship
sakal