चुकूनही 'या' पाच गोष्टी मित्राला सांगू नका

Apurva Kulkarni

मैत्री

मैत्री कितीही घट्ट असली तरी आपल्या काही गोष्टी स्वत:पुरत्या ठेवणं शहाणपणाचं आहे.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

'या' गोष्टी

आपल्या 'या' काही गोष्टी मित्राला सांगितल्यानंतर नंतर मैत्रीत दुरावा येऊ शकतं किंवा स्वत:चं नुकसानही होऊ शकतं.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

तुमच्या लव्ह लाईफबद्दल

तुमचं खासगी प्रेम, नातं किंवा लव्ह लाईफबद्दल गोष्टी मित्राला सांगणं शक्यतो टाळा. यामुळे तुमच्या लव्ह लाईफमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

आर्थिक परिस्थिती

तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कधीच तुमच्या मित्राला सांगायला जावू नका. कधी कधी पैशाच्या व्यवहारातून गैरसमज निर्माण होऊ शकतो.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

गुपितं

तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं काही गुपित सांगितलं असेल तर ते मित्राला सांगायला जाऊ नका, यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

स्वत:मधील कमतरता

स्वत:मधील कमतरता कधीच तुमच्या मित्राला सांगू नका त्यामुळे समोरची व्यक्ती विरोधात या गोष्टी वापरू शकते.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

गरजेचं

एकंतरीत काय तर तुमची मैत्री कितीही जवळची आणि घट्ट असली तरी चार गोष्टी मित्रापासून दूर ठेवणं शहाणपणाचं आहे.

Never Tell These 5 Things to Your Friends

|

esakal

आलिया भट्ट चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तुपात मिसळून खाते 'हा' पदार्थ

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

हे ही पहा...