नवीन बेड घेण्यापूर्वी ह्या 8 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

Monika Shinde

बेड

बेड फक्त खोली सुंदर दिसण्यासाठी नसतो, तर चांगल्या झोपेसाठी आणि आरामासाठी आधार असतो. जर बेड योग्य नसेल, तर झोप अपुरी राहते आणि शरीराला पूर्ण आराम मिळत नाही.

tips before buying a new bed

|

esakal

खोलीच्या आकारानुसार बेड निवडा

आपल्या खोलीची लांबी आणि रुंदी मोजून बेड निवडा. जास्त मोठा बेड असेल तर खोली भरलेली वाटेल, तर खूप छोटा बेड खोलीत संतुलन नाहीसे करतात.

tips before buying a new bed

|

esakal

मजबूत आणि टिकाऊपणा

दैनंदिन वापरासाठी बेड मजबूत आणि टिकाऊ असणे गरजेचे आहे. सॉलिड लाकूड किंवा उच्च दर्जाचे मेटल वर्षानुवर्षे टिकतात.

tips before buying a new bed

|

esakal

आपल्या गरजेच्या प्रमाणे साइज

सिंगल, डबल, क्वीन किंवा किंग किती लोक बेडवर झोपणार आहेत, किती जागा हवी आहे, हे लक्षात घेऊन साइज ठरवा.

tips before buying a new bed

|

esakal

स्टोरेजची सोय

जर खोली लहान असेल किंवा खूप सामान असेल, तर स्टोरेजसह बेड खूप उपयुक्त ठरते. कम्बल, बेडशीट किंवा इतर वस्तू सहज ठेवता येतात.

tips before buying a new bed

|

esakal

योग्य उंची निवडा

अत्यंत उंच बेडवर बसणे-उतरणे कठीण होते; खूप खाली असलेल्या बेडवर उठणे-बसणे त्रासदायक वाटे. अशी उंची निवडा की तुमचे पाय जमिनीवर आरामात पोहोचतील.

tips before buying a new bed

|

esakal 

मॅट्रेसला योग्य आधार

बेडचा बेस मजबूत असावा, जेणेकरून मॅट्रेस मध्ये खाली बुडणार नाही आणि शरीराला योग्य आधार मिळेल. यामुळे झोप शांत होते.

tips before buying a new bed

|

esakal

बेडचा डिझाइन

बेडचा डिझाइन खोलीतील इतर फर्निचर आणि रंगांसोबत सुसंगत असावा. हेडबोर्ड, फिनिश आणि रंग खोलीची सुंदरता आणि वातावरण वाढवतात.

tips before buying a new bed

|

esakal

Obesity Prevention Tips: लठ्ठपणापासून बचावासाठी आजच अवलंबा हे तज्ज्ञांचे टिप्स

Obesity Prevention Tips

|

esakal

येथे क्लिक करा