सूरज यादव
नव्या वर्षात अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. यात एलपीजी गॅसच्या दरापासून पॅन, आधार लिंक ते नव्या वेतन आयोगाच्या नियमांचा समावेश आहे.
new rule and changes from 1st january
sakal
डिसेंबरमध्ये आधार पॅन लिंक करण्याची शेवटची मुदत आहे. १ जानेवारीपासून लिंक न केलेले आधार-पॅन निष्क्रिय होईल. यामुळे बँकिंग सेवेत अडथळा येऊ शकतो.
new rule and changes from 1st january
Esakal
बँकिंग युपीआय आणि डिजिटल पेमेंट नियम कठोर होणार आहेत. सिम व्हेरिफिकेशनचे नियमही कडक केले जाणार आहेत. सोशल मिडिया अॅपमधून फ्रॉड रोखण्यास मदत होईल.
new rule and changes from 1st january
Esakal
स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएनबी, एचडीएफसी सारख्या बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केलीय. १ जानेवारीपासून यामुळे नवे एफडी दर लागू होतील.
new rule and changes from 1st january
Esakal
दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होतात. १ जानेवारीपासून दरात मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
new rule and changes from 1st january
Esakal
एलपीजीसह सीएनजी, पीएनजी आणि जेट फ्युअलच्या दरातही बदलाची शक्यता आहे. जेट फ्युएलचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दर वेगवेगळे ठरतात.
new rule and changes from 1st january
Esakal
नवा आयकर कायदा १ जानेवारीपासून पूर्ण लागू केला जाणार नसला तरी आयटीआर फॉर्म आणि नियमांची अधिसूचना जारी होईल. हा कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.
new rule and changes from 1st january
Esakal
सरकार आठवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन १ जानेवारी २०२६ पासून जोडून दिली जाईल.
new rule and changes from 1st january
Esakal
उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पीएम किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी युनिक किसान आयडीची गरज असेल. पीएम किसान पीक विमा योजनेंतर्गत जर जंगली प्राण्यांनी नुकसान केलं तर ७२ तासांच्या आत रिपोर्ट केल्यास नुकसान भरपाई मिळेल.
new rule and changes from 1st january
Esakal
भारतात अनेक प्रमुख वाहन कंपन्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. बीएमडब्ल्यू, जेएसडब्ल्यू, एमजी मोटर, रेनॉ, एथर एनर्जी या गाड्यांच्या किंमती ३ हजार रुपयांपासून ३ टक्के वाढू शकतात.
new rule and changes from 1st january
Esakal
ipl
Sakal