Anushka Tapshalkar
न्यू इयर एकट्याने साजरा करणं म्हणजे एकटेपणा नाही, तर स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी. भारतातील ही ठिकाणं सोलो ट्रॅव्हलर्ससाठी सुरक्षित, शांत आणि संस्मरणीय अनुभव देणारी आहेत.
New year Travel
sakal
गोव्याच्या गर्दीपासून दूर, शांत समुद्रकिनारे आणि रिलॅक्स्ड कॅफे कल्चर. निवांत आणि निसर्गाच्या जवळ न्यू इयर अनुभवण्यासाठी परफेक्ट.
Gokarna
sakal
सोनेरी वाळवंट, तारकांनी भरलेली रात्र आणि लोकल उत्सव. एकट्या प्रवाशांनाही आपलंसं वाटेल अशी राजस्थानी आतिथ्यसंस्कृती.
Jaisalmer
sakal
फ्रेंच संस्कृतीची झलक, रंगीबेरंगी रस्ते आणि निवांत समुद्रकिनारे. हळू गतीत न्यू इयर साजरा करण्यासाठी आदर्श ठिकाण.
Pondicherry
sakal
चहाचे मळे, धुकट डोंगर आणि थंड हवामान. शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन स्वतःसाठी वेळ घालवण्याचा उत्तम पर्याय.
Munnar
sakal
गंगेच्या काठावर योग, ध्यान आणि शांत वातावरण. आत्मिक शांततेसाठी आणि पॉझिटिव्ह सुरुवातीसाठी सोलो ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती.
Rishikesh
sakal
प्राचीन घाट, आरती आणि आध्यात्मिक ऊर्जा. न्यू इयरला मनःशांती आणि स्पष्टतेसह सुरुवात करण्यासाठी खास ठिकाण.
Varanasi
sakal
‘स्कॉटलंड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखलं जाणारं शहर. संगीत, टेकड्या आणि मैत्रीपूर्ण लोकांमुळे सोलो ट्रॅव्हलर्ससाठी सुरक्षित आणि रोमांचक.
Shillong
sakal
goa rental scooty
esakal