Anushka Tapshalkar
वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात.
Clean Your Home Before New Year
sakal
तुटलेला काच किंवा भेगा पडलेला आरसा घरात अशुभ मानला जातो. तो तात्काळ घराबाहेर काढा.
Remove Broken Glasses and Mirrors
sakal
चालू नसलेली घड्याळे भाग्य थांबवतात, असे मानले जाते. त्यामुळे ती ठेवू नयेत.
Remove Broken Watches
sakal
दूषित देवमूर्ती, तुटलेले फर्निचर प्रगतीत अडथळा आणू शकते.
Broken Murtis and Furniture
sakal
फाटलेले फोटो, न चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नकारात्मकता वाढवतात.
Throw Torn Photos and Electronic Waste
sakal
हे घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम करू शकतात.
Broken Bed and Useless Utensils
sakal
अडथळ्यांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या गोष्टी नव्या वर्षाआधी बाहेर काढा.
Broken Doors and Useless Pens
sakal
या सर्व गोष्टी काढून टाकल्यास मानसिक तणाव कमी होतो आणि नव्या वर्षात समृद्धी वाढते.
Keep Less Things in Home for Mata Lakshmi's Blessings
sakal
Village of Temples Maharashtra
esakal