Pranali Kodre
न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहर वेगळ्या कारणासाठी भारतीय क्रिकेट रसिकांच्या आवडीचे आहे.
Khandallah Village Suburb in Wellington New Zealand
Sakal
बेसिन रिझर्व्हसारखे मोकळे निसर्गसुंदर मैदान मुख्य आकर्षण आहे.
Khandallah Village Suburb in Wellington New Zealand
Sakal
त्याचबरोबर सामन्याअगोदर भारतीय क्रिकेट चाहते वेळ काढून फिरायला बाहेर पडतात, ते खास रस्त्यावर जाऊन फोटो काढायला.
Khandallah Village Suburb in Wellington New Zealand
Sakal
वेलिंग्टनमध्ये चक्क खंडाळा नावाचा भाग आहे.ज्यात गावसकर प्लेस नावाचा रस्ता आहे आणि कपिल देव यांच्या नावानेही एक रस्ता आहे.
Khandallah Village Suburb in Wellington New Zealand
Sakal
जुन्या खेळाडूंवर प्रेम करणारे चाहते या जागी जाऊन हमखास फोटो काढतात.
Sunil Gavaskar and Kapil Dev Street
Sakal
बेसिन रिझर्व्ह मैदान वेलिंग्टन शहराच्या अगदी मधोमध आहे. एका बाजूला वेलिंग्टन विद्यापीठ आहे, तर बाजूला चांगली शाळा आहे. मैदानाच्या चारही बाजूंनी असलेला गोल रस्ता बऱ्यापैकी गजबजलेला असतो.
Khandallah Village Suburb in Wellington New Zealand
Sakal
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal