Aarti Badade
कारळ्याची (Niger Seeds) चटणी महाराष्ट्रातील घराघरात आवडीने खाल्ली जाते. ही चटणी केवळ चवीलाच खमंग नसते, तर ती पोषक तत्वांचा खजिना मानली जाते.
Karala Chutney Benefits
Sakal
कारळ्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनक्रिया सुलभ होऊन पोट साफ राहण्यास मदत होते.
Karala Chutney Benefits
Sakal
जर तुम्हाला वजन नियंत्रित ठेवायचे असेल, तर ही चटणी नक्की खा. कारळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) वाढवून चरबी जाळण्यास मदत करतात.
Karala Chutney Benefits
Sakal
कॅल्शियम आणि प्रथिनांनी (Protein) समृद्ध असल्यामुळे कारळ्याची चटणी सांधेदुखीवर गुणकारी आहे. नियमित सेवनाने हाडांची घनता वाढते आणि हाडे बळकट होतात.
Karala Chutney Benefits
Sakal
खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते. यामध्ये लोह मुबलक असल्याने ॲनिमियासारख्या आजारांवर मात करता येते आणि रक्त वाढते.
Karala Chutney Benefits
Sakal
यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या सुरकुत्या कमी करून नैसर्गिक चमक आणतात. पोषक घटकांमुळे शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर होऊन उत्साह जाणवतो.
Karala Chutney Benefits
Sakal
चटणी बनवताना त्यात भरपूर लसूण, जिरं आणि सुकं खोबरं घातल्यास तिची पौष्टिकता अधिक वाढते. हिवाळ्याच्या दिवसात तर ही चटणी शरीरासाठी विशेष फायदेशीर ठरते!
Karala Chutney Benefits
Sakal
Sabja vs Chia seeds benefits in summer
Sakal