झोपेआधी अंघोळ योग्य की धोकादायक?

Aarti Badade

रात्री अंघोळीचे फायदे

रात्री आंघोळ (Night Bath) केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो, मन शांत होते आणि गाढ झोप (Deep Sleep) लागते. तसेच त्वचा आणि केसांसाठीही ती फायदेशीर ठरते.

Night Bathing

|

Sakal

आराम आणि ताणमुक्ती

कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान वाढते, स्नायूंना आराम (Muscle Relaxation) मिळतो आणि मानसिक ताण (Stress) कमी होतो.

Night Bathing

|

Sakal

चांगली झोप

जर तुम्हाला रात्री झोप लागण्यास त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने (Warm Water) आंघोळ केल्याने मेंदूला आराम मिळतो आणि शरीर झोपेसाठी तयार होते.

Night Bathing

|

Sakal

त्वचा आणि केसांसाठी

रात्री आंघोळ केल्याने दिवसभराची धूळ, प्रदूषण आणि घाम निघून जातो. त्वचा स्वच्छ होते, ज्यामुळे ऍलर्जीचा धोका कमी होतो.

Night Bathing

|

Sakal

रात्री अंघोळ करण्याचे तोटे

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे फायदे असले तरी, काहींना यामुळे सर्दी (Cold) आणि डोकेदुखीचा (Headache) त्रास होऊ शकतो.

Night Bathing

|

Sakal

IBS चा त्रास वाढू शकतो

ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास आहे, त्यांच्यात रात्री आंघोळ केल्याने या समस्येची लक्षणे (Symptoms) वाढू शकतात.

Night Bathing

|

Sakal

योग्य काळजी

रात्री आंघोळ झाल्यावर केस पूर्ण कोरडे (Dry Hair) करूनच झोपा. तसेच, बाथरुममध्ये जास्त वेळ न थांबता शरीर त्वरित पुसून स्वच्छ आणि कोरड्या जागी यावे.

Night Bathing

|

Sakal

शौच कडक, पोट फुगतेय? थंडीमध्ये पचन सुधारण्यासाठी डॉक्टरांचा सुपर प्लॅन!

Winter Digestion Tips

|

Sakal

येथे क्लिक करा