पुजा बोनकिले
लहान मुलांना शांत झोप येण्यासाठी उबदार पाण्याने आंघोळ घालावी.
लहान मुलांना झोपवतांना मोबाईलचा वापर करु नका.
दररोज झोपण्याची एकच वेळ ठेवा.
ज्या ठिकाणी झोपत असाल तेथील रुमचे तापमान चेक करावे.
मुलांना ९ ते १० तासाची पुरेशी झोप आवश्यक आहे.
मुलांना खरंच झोपेची गरज नसेल तर झोपू देऊ नका.
लहान मुलांची शांत झोप झाल्यास त्यांना फ्रेश वाटते.