रात्री दही खावं की टाळावं? जाणून घ्या, शरीरावर काय होतो परिणाम

Apurva Kulkarni

रात्री दही खाऊ नये

असं म्हटलं जातं की, रात्री दही खाऊ नये? परंतु त्यांचं वैज्ञानिक कारण कारण काय आहे? जाणून घेऊया.

CURD AT NIGHT BENEFITS,

|

esakal

आयुर्वेदानुसार

आयुर्वेदात दही हे जड आणि कफ वाढवणारे मानलं जातं. त्यामुळे रात्री शक्यतो दही खाणं टाळण्यास सांगितलं जातं.

CURD AND DIGESTION

|

esakal

समस्या

तसंच रात्री शरारातील पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे रात्री दही खाल्लास सर्दी, खोकला, किंवा पोट जड होण्यासारख्या समस्या होऊ शकतात.

CURD FOR GUT HEALTH

|

esakal

सायनस

ज्या लोकांना सायनस, अस्थमा, किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्या लोकांनी दही खाणं शक्यतो टाळावं.

AYURVEDA AND CURD

|

esakal

तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार

परंतु काही तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार रात्री दही किंवा ताक पिणं हे शरीरासाठी चांगलं असतं. त्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांचं आरोग्य सुधारतं.

CURD FOR DIGESTION

|

esakal

गाढ झोप

तसंच दह्यामधील ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियम ही शरीरात आराम देतं. त्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

CURD EATING TIPS

|

esakal

काय काळजी घ्यायची?

फ्रीजमधील दही खाणं टाळा, आंबट दही खाऊ नका. रात्री दही खाताना त्यात काळी मिरीपूड, जिरेपूड घाला.

CURD EATING PRECAUTIONS

|

esakal

पितरांच्या नैवेद्यात तांदळाची खीरच का बनवतात? कारण जाणून घ्या

KHEER OFFERING TO ANCESTORS

|

esakal

हे ही पहा...