Apurva Kulkarni
पितृपक्षात नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवली जाते कारण आयुर्वेदात तांदूळ आणि दुधाला विशेष महत्तव आहे.
RICE KHEER DURING SHRADDH
esakal
श्राद्ध आणि पिंडदानात तांदळाचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. तांदूळ हा स्थिर आणि सात्विक मानला जातो.
PITRU PAKSHA
esakal
तसंच धार्मिक मान्यतेनुसार तांदळाची खीर अर्पण केल्यानं पितरांना समाधान मिळतं आणि शुभ आशीर्वाद मिळतात.
WHY RICE KHEER IN SHRADDHA
esakal
तांदूळ आणि दूध हे घटक पचनासाठी हलके असतात. त्यामुळे तांदळाची खीर ही उत्तम मानली जाते.
RICE KHEER RELIGIOUS SIGNIFICANCE
esakal
तसंच साखरेतील गोडवा, दुधातील पोषक आणि तांदूळ पचायला हलके असल्यानं ही खीर बनवली जाते.
KHEER OFFERING TO ANCESTORS
esakal
काही ठिकाणी पितृपक्षात गव्हाची सुद्धा खीर केली जाते. परंतु तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व असतं.
FOOD OFFERINGS DURING SHRADDHA
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून धार्मिक मान्यता व परंपरांवर आधारित आहे. सकाळ समूह या माहितीला दुजोरा देत नाही.
RICE IN PINDA DAAN
esakal
CROW AND ANCESTORS
esakal