Aarti Badade
झोपण्यापूर्वी थोडे सोपे उपाय केल्याने केस निरोगी, मजबूत आणि सुंदर राहतात.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
झोपण्यापूर्वी केस हलक्या हाताने ब्रश करा, गुंता सुटतो आणि नैसर्गिक तेल केसांमध्ये पसरते.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
ओले केस असतील तर रुंद दात असलेला कंगवा वापरा. यामुळे केस तुटण्याचा धोका कमी होतो.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
केसांची हलकी वेणी घाला, घट्ट वेणी टाळा. यामुळे मुळांवर ताण येत नाही.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
झोपताना केस सिल्क किंवा सॅटिन स्कार्फने झाकून ठेवा. केस गुंतत नाहीत व तुटत नाहीत.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
नारळ, तीळ किंवा बदाम तेलाने टाळूवर मसाज करा. केसांना पोषण मिळते व कोंडा कमी होतो.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
हिरव्या भाज्या, कॅल्शियम व जीवनसत्त्वयुक्त आहार घ्या. केसांना आतून मजबुती मिळते.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
गाढ झोपेमुळे केसांची पुनर्रचना होते आणि ते निरोगी व मजबूत राहतात.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरून केस स्वच्छ ठेवा.
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
झोपण्यापूर्वी छोटे उपाय अंगीकारा आणि केसांना द्या नैसर्गिक मजबुती व सुंदरता!
Night Routine for Healthy and Tangle-Free Hair
Sakal
Daily Ketchup Can Harm Your Health
Sakal