Aarti Badade
अनेकांना सकाळी उठल्यावर कच्चे शेंगदाणे खाण्याची सवय असते, पण ते न भिजवता खाल्ल्यास शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
Raw peanuts side effects
Sakal
न भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये फॅट्स आणि फायबर जास्त असतात. रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि पोटात जडपणा जाणवतो.
Raw peanuts side effects
Sakal
न भिजवलेले शेंगदाणे पचायला कठीण असतात. यामुळे पोटफुगी, गॅस आणि तीव्र ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटू शकतं.
Raw peanuts side effects
Sakal
कच्च्या शेंगदाण्यातील 'फायटिक ॲसिड' शरीराला लोह आणि झिंक यांसारखी महत्त्वाची खनिजे शोषून घेण्यापासून रोखते, परिणामी शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही.
Raw peanuts side effects
Sakal
भिजवलेले शेंगदाणे प्रकृतीने थंड असतात, तर न भिजवलेले शेंगदाणे शरीरात उष्णता निर्माण करतात. यामुळे पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास वाढू शकतो.
Raw peanuts side effects
Sakal
ज्यांना शेंगदाण्यांची संवेदनशीलते किंवा ॲलर्जी आहे, त्यांनी रिकाम्या पोटी कच्चे शेंगदाणे खाणे टाळावे; अन्यथा त्वचेवर पुरळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Raw peanuts side effects
Sakal
पचनाचा त्रास टाळण्यासाठी शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे त्यातील विषारी घटक निघून जातात आणि ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात.
Raw peanuts side effects
Sakal
Anemia symptoms and Low hemoglobin signs
Sakal