Aarti Badade
सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल, तर रात्रीची स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे.
Esakal
दिवसभर त्वचा प्रदूषण आणि सूर्यप्रकाशाचा सामना करते. रात्री झोपल्यावर त्वचेची दुरुस्ती सुरू होते, म्हणून योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Esakal
हे एक अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आहे, जे त्वचा उजळण्यास आणि ओपन पोअर्सची समस्या दूर करण्यास मदत करते.
Esakal
केरामाइड्स त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर हे एक टॉनिकप्रमाणे काम करते.
Esakal
हे तेल त्वचेला खोलवर पोषण देते आणि त्वचा सैल पडू देत नाही. कमी वयात वृद्धत्वाची लक्षणे दिसत असल्यास हे तेल फायदेशीर आहे.
Esakal
या तीन गोष्टी त्वचेच्या आवश्यकतेनुसार पोषण देतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात आणि सकाळी चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसते.
Esakal
कोणत्याही नवीन प्रोडक्टचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टर किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, योग्य आहार देखील तुमच्या त्वचेसाठी महत्त्वाचा आहे.
Esakal
Black Rice benefits
Sakal