पुजा बोनकिले
झोपण्याची खोली थंड व्हावी या उद्देशाने पंखा, कुलर, एसी वापरावा. खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अंगावर जाड ब्लँकेट घेण्याऐवजी पातळशी चादर किंवा दुलई, रजई पांघरावी.
नेहमी घाम येत असल्यास उशीखाली आईसपॅक ठेवावा.
झोपण्यापूर्वी थंड पाणी प्यावे. घाम येऊ लागल्यावर आणि त्यानंतरही डीहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पीत राहावे.
Drink Water
झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळावे.
झोपायच्या आधी थोडावेळ थंड पाण्याने अंघोळ करावी.
झोपण्यापूर्वी मसालेदार जेवण, धूम्रपान, मद्यपान टाळावे.
pistachio benefits
Sakal