Aarti Badade
हिवाळ्यात सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम करणे थोडे कठीण होते, त्यामुळे आळस वाढतो. यावर उपाय म्हणून तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करू शकता.
Night Meditation Benefits
Sakal
व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी ध्यान (Meditation) शक्य नसणाऱ्यांसाठी रात्री झोपण्यापूर्वीची वेळ सर्वोत्तम (Best Time) आहे. हे शरीराला ऊर्जा आणि मनाला शांती देते.
Night Meditation Benefits
Sakal
क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, रात्री ध्यान केल्याने शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे तणाव (Stress) आणि चिंता कमी होऊन गाढ झोप लागते.
Night Meditation Benefits
Sakal
तणावामुळे (Tension) होणारी डोकेदुखी (Headache) आणि स्नायूंचा ताण (Muscle Tension) रात्रीच्या ध्यानाने मुक्त होतो. यामुळे शरीराला विश्रांती (Relaxation) मिळते.
Night Meditation Benefits
Sakal
चिंता आणि तणावामुळे वाढलेले हृदयाचे ठोके (Heart Rate) ध्यानामुळे सामान्य होतात. यामुळे हृदयाचे आरोग्य (Heart Health) सुधारते आणि ते चांगले कार्य करते.
Night Meditation Benefits
Sakal
रात्रीच्या वेळी ध्यान केल्याने शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते. यामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित (Regulated) राहण्यास मदत होते.
Night Meditation Benefits
Sakal
नियमित ध्यान केल्याने राग, चिडचिड (Irritation) आणि नकारात्मक विचार कमी होतात. भावनिक संतुलन (Emotional Balance) साधता येते आणि आत्मविश्वास वाढतो.
Night Meditation Benefits
Sakal
Night Skincare Order Serum vs Oil
Sakal