ग्लोइंग स्कीनसाठी रात्री झोपण्याआधी तेल लावावे की सीरम?

Aarti Badade

रात्रीची स्किनकेअर

रात्री झोपताना त्वचेला तेल आणि सीरम दोन्ही वापरता येतात, पण ते योग्य क्रमाने वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे त्वचेला जास्तीत जास्त फायदा होतो.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

सीरम आधी का?

नेहमी सीरम आधी लावावा. कारण सीरममध्ये सक्रिय घटक जास्त असतात. ते हलके असल्यामुळे त्वचेत खोलवर जाऊन विशिष्ट समस्यांवर काम करतात.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

सीरमचे कार्य

सीरम (Serum) सुरकुत्या (Wrinkles), डाग (Spots) किंवा पिंपल्स (Pimples) यांसारख्या समस्यांवर प्रभावीपणे काम करते. त्वचेत शोषण्यासाठी त्याला पहिला थर मिळणे गरजेचे आहे.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

तेल नंतर का?

सीरम लावल्यानंतर तेल (Oil) किंवा नाइट क्रीम (Night Cream) लावावी. तेल मॉइश्चराइझर (Moisturizer) आणि संरक्षक थर (Protective Layer) म्हणून काम करते.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

'लॉक इन' फायदा

तेल लावल्याने सीरमचे घटक (Serum Components) त्वचेत 'लॉक' (Lock In) होतात. यामुळे ते घटक रात्रभर त्वचेत टिकून राहतात आणि अतिरिक्त पोषण मिळते.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

योग्य क्रम काय आहे?

मेकअप काढून चेहरा धुवा,टोनर त्वचेला टोन करा,सीरम व्हिटॅमिन सी किंवा हायलूरोनिक ऍसिड सीरम लावा,तेल/मॉइश्चरायझर सीरमच्या वर तेल किंवा नाईट क्रीमचा हलका थर लावा.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

तुमच्या त्वचेनुसार निवड

कोरडी त्वचा : सीरम + तेल (उत्तम पोषण). तेलकट त्वचा : फक्त सीरम + हलका (Light) मॉइश्चरायझर पुरेसा आहे. टी ट्री ऑइल सारखे विशिष्ट तेल वापरू शकता.

Night Skincare Order Serum vs Oil

|

Sakal

रात्री झोपण्याआधी केसांना सीरम लावावे की तेल?

Hair Care Tips

|

Sakal

येथे क्लिक करा