'निकिता'बद्दल माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री निकिता दत्ताचा जन्म १३ नोव्हेंबर १९९१ मध्ये दिल्लीमध्ये झाला होता

बॉलीवूडमध्ये तिने 'लेकर हम दिवाना दिल' या सिनेमापासून सुरुवात केली

या चित्रपटात तिने सहाय्यक कलाकार म्हणून भूमिका निभावली होती

निकिताने ड्रीम गर्ल मालिकेपासून टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली

तिच्या कबिर सिंह या चित्रपटातील भूमिकेचं कौतुक झालं होतं

निकिताला एक बहीण आहे, तिचं नाव अंकिता दत्ता असं आहे

निकिताचे वडील भारतीय नौदलात अधिकारी होते

निकिताने आपलं सर्वाधिक जीवन विशाखापट्टणम्, मुंबई आणि कोच्ची येथे घालवलं

तिने तिचं शिक्षण मुंबईतून केलं. सेंट जेवियर्स कॉलेजमधून तिने अर्थशास्त्राची पदवी घेतली

अवनीतचे फोटो चाहत्यांनी केले व्हायरल

avneet kaur | esakal