Anuradha Vipat
निक्की-अरबाजच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.
निक्कीने शेअर केलेल्या स्टोरीमुळे अरबाज आणि तिच्यामध्ये काही ठीक नसल्याचे समजत आहे
निक्कीची स्टोरी पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
यामध्ये लिहिलं होतं की, “त्यांना एकटे सोडून द्या. कारण तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी ते अजूनही तयार नाही आहेत.’
निक्कीची ही पोस्ट पाहून त्यांच्यात काहीतरी बिनसलंय का? असे प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दरम्यान, निक्की आणि अरबाज या दोघांकडूनही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.