वीर्यात शुक्राणू कमी आहे? रामदेव बाबांचा 'हा' आयुर्वेदिक उपाय पुरुषांसाठी ठरतो वरदान!

Shubham Banubakode

nil sperm count treatmentपुरुषांमधील वाढती समस्या

पुरुषांमध्ये निल स्पर्म काउंट (Azoospermia) ची समस्या झपाट्याने वाढत आहे. हा आजार शारीरिकसोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो.

nil sperm count treatment

|

esakal

वडील होणं ठरतं आव्हान

योग्य माहिती आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेक पुरुषांसाठी वडील होणं मोठं आव्हान बनत आहे.

nil sperm count treatment

|

esakal

निल स्पर्म काउंट का होतो?

बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, चुकीचा आहार आणि हार्मोनल असंतुलन ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

nil sperm count treatment

|

esakal

निल स्पर्म काउंट म्हणजे काय?

पुरुषांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या शून्य किंवा अतिशय कमी असणे म्हणजे निल स्पर्म काउंट.

nil sperm count treatment

|

esakal

बाबा रामदेव यांचा आयुर्वेदिक उपाय

बाबा रामदेव यांच्या मते, गायीच्या दुधाचं तूप कोमट करून डोळ्यांवर हलक्या हाताने लावून अर्धा तास विश्रांती घेतल्यास फायदा होऊ शकतो.

nil sperm count treatment

|

esakal

अश्वगंधा आणि शिलाजीतचे फायदे

दररोज अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत आणि रिकाम्या पोटी शिलाजीत घेतल्यास स्पर्म काउंट सुधारण्यास मदत होते.

nil sperm count treatment

|

esakal

पांढरी मूसळी ठरते उपयुक्त

आयुर्वेदात सफेद मूसळी वीर्यवर्धक मानली जाते. तिची पावडर दिवसातून एकदा दुधासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो.

nil sperm count treatment

|

esakal

योग करा, हार्मोन संतुलित ठेवा

दररोज कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भस्त्रिका केल्यास हार्मोनल संतुलन सुधारण्यास मदत होते. (उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक)

nil sperm count treatment

|

esakal

कोकणातल्या कांदळवनाची वनसफारी! होते दुर्मिळ सोनेरी कोल्ह्यांचे दर्शन

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

हेही वाचा -