कोकणातल्या कांदळवनाची वनसफारी! होते दुर्मिळ सोनेरी कोल्ह्यांचे दर्शन

Shubham Banubakode

महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य

महाराष्ट्र हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं राज्य आहे. या ठिकाणी जंगल, किल्ले, समुद्र किनारे आहेत.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

कांदळवनाची

याच यापैकी बऱ्याच समुद्र किनाऱ्यांजवळ खारफुटीची जंगलं म्हणजेच कांदळवन आहेत. या कांदळवनामुळेच सुनामीपासून किनाऱ्यांचं संरक्षण होतं.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

जंगलातील फळं

या कांदळवनातील काही फळं देखील खाण्यासारखी असतात.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

कुठं आहे कांदळवन?

कोकणातील श्रीवर्धन येथे काही काळींजे नावाचं गाव आहे.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

जंगल सफारी

इथे कांदळवनाची वनसफारी केली जाते. येथील कोळी बांधव ही सफारी करवून आणतात.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

किती वेळ चालते सफारी?

बऱ्याचदा येथील महिलाच होळी वलवतात. जवळपास १ तासाची ही सफारी असते.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

दुर्मिळ सोनेरी कोल्हे

याच कांदळवन दुर्मिळ सोनेरी कोल्हे, विविध पक्षी, प्राणी, साप बघायला मिळतात.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

संदर्भ

इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी एका पॉडकास्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Konkan Mangrove Forest Safari

|

esakal

विहिरीत दडलाय गुप्त राजवाडा! महाराष्ट्रातल्या 'या' गावात आहे ३०० वर्ष जुनी वास्तू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

हेही वाचा -