निळ्या रंगाच्या बांधणीच्या साडीत खुललं नितांशीचं सौंदर्य

Anuradha Vipat

अभिनेत्री नितांशी गोयल

'लापता लेडीज' सिनेमात फुलकुमारी भूमिका साकरणारी अभिनेत्री नितांशी गोयल

Nitanshi's beauty

व्हायरल

अभिनेत्री नितांशी गोयलचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Nitanshi's beauty

सौंदर्य

निळ्या रंगाच्या बांधणीच्या साडीत नितांशीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

Nitanshi's beauty

चर्चा

आता सर्वत्र नितांशीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Nitanshi's beauty

कॅप्शनमध्ये...

फोटो पोस्ट करत नितांशीने कॅप्शनमध्ये, 'केहते है हमको प्यार से इंडियावाले...' असं लिहिलं आहे.

Nitanshi's beauty

लाईक्स आणि कमेंट

नितांशीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Nitanshi's beauty

सक्रिय

 सोशल मीडियावर देखील नितांशी सतत सक्रिय असते

हिना खानची थक्क करणारी संपत्ती