Mayur Ratnaparkhe
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दरवर्षी त्यांची मालमत्तेची माहिती सार्वजनिक करतात.
बिहार सरकारच्या वेबसाइटवरील माहितीनुसार नितीश कुमारांकडे सुमारे १.६५ कोटींची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
नितीश कुमार यांच्याकडे १३ गायी आणि १० वासरे असे गोधन आहे.
याशिवाय नितीशकुमारांकडे फोर्ड इकोस्पोर्ट कार देखील आहे.
रोख रकमेचा विचार केला तर, त्यांच्याकडे २१ हजार ०५२ रुपये रोख
याशिवाय विविध बँकांमध्ये अंदाजे ६०,८११.५६ रुपये आहेत.
नितीश कुमार यांची एकूण जंगम मालमत्ता अंदाजे १,६९७,७४१.५६ रुपये आहे.
नितीश कुमार यांची सर्वात महत्त्वाची स्थावर मालमत्ता म्हणजे दिल्लीतील द्वारका येथे एक हजार चौरस फूटाचा फ्लॅट.
Kalasha Significance
Sakal