Aarti Badade
मंदिराच्या शिखरावर असलेला कळस (Kalasha) हे देवाचे शिखररूप किंवा वैश्विक रूप दर्शवतो. हे मंदिराला अद्वितीय पावित्र्य देतो.
Kalasha Significance
Sakal
कळस आकाशाच्या दिशेने उंच जातो. हे देवाच्या अमर्याद आणि वैश्विक अस्तित्वाचे (Universal Existence) प्रतीक आहे.
Kalasha Significance
Sakal
कळस हे दैवी ऊर्जेचे केंद्र (Center of Divine Energy) मानले जाते आणि ते मंदिराची पावित्रता (Sanctity) आणि आकर्षण वाढवते.
Kalasha Significance
Sakal
मंदिर हे देवाचे विश्वरूप आहे. कळस हे आकाश (ब्रह्माचे प्रतीक) आणि मंदिर (पृथ्वीवरचे रूप) या दोन घटकांना जोडतो.
Kalasha Significance
Sakal
कळस मंदिराला स्थैर्य (Stability) आणि आधार देतो. जणू काही तो मंदिराचा शिरोभाग आहे, जो त्याला आधार देतो.
Kalasha Significance
Sakal
कळस मंदिराच्या शिखराला एक विशिष्ट आकार आणि सौंदर्य (Aesthetics) देतो, ज्यामुळे ते दूरूनही सहज ओळखता येते.
Kalasha Significance
Sakal
कळसाचे दर्शन घेणे हे एक पवित्र कार्य मानले जाते आणि ते भक्तांना देवाची भक्ती करण्यास प्रोत्साहित करते.
Kalasha Significance
Sakal
Pune Picnic Spots
Sakal