संतोष कानडे
भारत स्वतंत्र झाला तेव्हा निजामांचं हैदराबाद संस्थान हे देशातलं सगळ्यात मोठं संस्थान होतं
जगातल्या अनेक देशांपेक्षा हे संस्थान मोठं होतं. त्याचं उत्पन्नही चांगलं होतं.
१९४९ मध्ये निजामाची एकूण संपत्ती २ अब्ज डॉलर इतकी होती. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले होते.
तर एसबीआय बँकेच्या आकडेवारीनुसार, निजामाकडे ४ हजार कोटी रुपयांची संपत्ती होती.
शेवटच्या निजामाचं नाव मुकर्ऱम जाह असं होतं. त्याने चार हजार कोटींची संपत्ती उडवली होती.
मुकर्रम जाह याने परदेशात शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची ऐतिहासिक माहिती आहे.
मुकर्रम जाह याचं २०२३ मध्ये निधन झालं. मृत्यूसमयी त्याचं वय ८९ वर्षे होते.
मृत्यूसमयी मुकर्रम जाह याच्याकडे फारकही नव्हतं. दयनीय अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.