मुघल काळात इंजिनिअरिंग नव्हतं, मग कारागीर इतक्या उंच इमारती कशा बांधत? त्यांनी शिक्षण कुठे घेतलं?

Sandip Kapde

मुघल काळ

मुघल काळात भव्य स्मारके आणि वास्तू बांधल्या गेल्या. ताजमहाल असो किंवा जामा मशीद – हे सर्व पाहून थक्क व्हायला होतं.

mughal architecture

|

esakal

अभियांत्रिकी

सर्वांना प्रश्न पडला असेल की त्यावेळी अभियांत्रिकी नव्हती, मग हे सर्व कसं शक्य झालं?

mughal architecture

|

esakal

वास्तुकला

अभियांत्रिकी किंवा वास्तुकलेची पदवी नसताना या इमारती इतक्या अचूकतेने कशा बांधल्या गेल्या?

mughal architecture

|

esakal

कौशल्य

मुघल कारागिरांनी संपूर्ण आयुष्य बांधकामात घालवलं, आणि कामातून त्यांचं कौशल्य अधिकाधिक वाढत गेलं.

mughal architecture

|

esakal

इमारतींची स्थिरता

बांधकाम करताना मुघलांनी विविध साहित्यांसोबत प्रयोग केले आणि इमारतींची स्थिरता समजून घेतली.

mughal architecture

|

esakal

व्यावहारिक अनुभव

व्यावहारिक अनुभवाद्वारे त्यांनी आपल्या तंत्रांमध्ये परिपूर्णता आणली.

mughal architecture

|

esakal

गुरु-शिष्य परंपरा

मुघल काळात गुरु-शिष्य परंपरा ही शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत मानली जात होती.

mughal architecture

|

esakal

अनुभवी

ज्यांना कला शिकायची होती ते अनुभवी कारागिरांसोबत काम करत, आणि कालांतराने स्वतः कुशल कारागीर बनत.

mughal architecture

|

esalal

वास्तुकला

कधीकधी मदरशांमध्ये वास्तुकला शिकवली जात असे, त्यामुळे औपचारिक पदवी कार्यक्रमाशिवायही ज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे जात असे.

mughal architecture

|

esakal

मुघलांच्या काळात सिमेंट नव्हते, मग ताजमहाल, लाल किल्ला अन् कुतुबमिनार कसे बांधले गेले?

How Taj Mahal, Red Fort and Qutub Minar Were Built Without Cement

|

esakal

येथे क्लिक करा