Anushka Tapshalkar
पोटाची ढेरी कमी करायची असेल, तर हे 6 सोपे आणि घरगुती उपाय नियमितपणे अमलात आणा.
sakal
सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू घालून पिल्याने पचन सुधारते आणि मेटाबॉलिझम सक्रिय होतो.
constipation relief warm water
दररोज किमान 20 मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
Daily Walking
esakal
रात्री 8 वाजल्यानंतर खाणे टाळल्यास वजन नियंत्रणात राहते आणि पोटावर चरबी साचत नाही.
दररोज 50 वेळा पोट आत ओढून सोडण्याचा व्यायाम केल्यास पोटाचे स्नायू मजबूत होतात.
आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवून पुरेशी झोप घेतल्यास शरीरातील फॅट बर्न होण्याची प्रक्रिया जलद होते.