Aarti Badade
वजन कमी करायचे असेल किंवा ते नियंत्रित ठेवायचे असेल, तर तुमच्या व्यायामापेक्षाही तुमच्या आहाराचा वाटा मोठा असतो.
Weight loss tips diet
sakal
इडली पचायला हलकी असते आणि सांबारमधील भाज्यांमुळे शरीराला फायबर, व्हिटॅमिन्स आणि डाळींतून प्रोटीन्स मिळतात. हा एक परिपूर्ण नाश्ता आहे.
Weight loss tips diet
Sakal
मुगाची डाळ आणि भरपूर भाज्या घालून केलेली खिचडी पचायला अतिशय सोपी असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढण्यासही मदत होते.
Weight loss tips diet
sakal
भरपूर प्रोटीन्स असलेला हा पदार्थ खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे तुमची 'शुगर क्रेव्हिंग' नियंत्रणात राहते आणि भूक कमी लागते.
Weight loss tips diet
Sakal
वरण-भात, भाजी, पोळी, सॅलड आणि दही असलेली थाळी शरीराला फायबर, प्रोबायोटिक्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स पुरवते. हा एक संतुलित आहार आहे.
Weight loss tips diet
Sakal
दलियाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे तो रक्तातील साखर वाढत नाही. फायबर जास्त असल्याने वेटलॉस करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
Weight loss tips diet
Sakal
आठवड्यातून एकदा तरी हे ५ पदार्थ आलटून पालटून खाल्ल्याने शरीराला सर्व पोषण मिळते आणि वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे सोपे होते.
Weight loss tips diet
Sakal
Blood sugar control tip
sakal