Aarti Badade
हे रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्तशुद्धी करतो. यामुळे त्वचेचा नूर खुलतो आणि नैसर्गिक ग्लो येतो.
नारळ पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि जीवनसत्त्वं त्वचा हायड्रेट ठेवतात, सूज कमी करतात आणि नैसर्गिक चमक देतात.
हे तिन्ही घटक त्वचेला थंडावा देतात, शरीर डिटॉक्स करतात आणि त्वचेतील मुरुमं, डाग कमी करतात.
काकडी हायड्रेट करते, तर पुदिना त्वचेला थंडावा देतो. यामुळे चेहरा ताजातवाना आणि उजळ दिसतो.
या रसात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेला निरोगी व ग्लोइंग ठेवतात.
या पेयांमुळे तुम्हाला क्रीम किंवा फाउंडेशनची गरजच भासणार नाही. चेहऱ्यावर येईल नैसर्गिक आणि टिकणारी चमक!
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं, सूज कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो. हळदीतील कुरकुमिन हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेलं तत्त्व त्वचेला स्वच्छ आणि तेजस्वी बनवतं.