Aarti Badade
हे ४ घरगुती उपाय करून पहा आणि आत्मविश्वासाने हात उचला! लाजिरवाणी मुलगी, अंडरआर्म्स लपवत असलेली
काळ्या अंडरआर्म्सची समस्या अंडरआर्म्स काळे पडतात, त्यामुळे कपडे निवडताना अडचण येते आणि लोक लाज वाटून हात उचलत नाहीत.
अर्ध्या बटाट्याचा रस काढा. १० मिनिटे अंडरआर्म्सवर लावा, थंड पाण्याने धुवा. नैसर्गिक ब्लीचसारखे काम करतो.
बेकिंग सोडा + गुलाबजल मिसळा. अंडरआर्म्सवर हलकं मसाज करा. सुकल्यानंतर धुवा. हायपरपिग्मेंटेशन कमी होतो.
लिंबाच्या रसात मुलतानी माती मिसळा. अंडरआर्म्सवर लावा. ही पेस्ट घाम आणि चिडचिड कमी करते.
टी ट्री ऑइल थोडं पाण्यात मिसळा. स्प्रे बाटलीत भरून आंघोळीनंतर रोज वापरा. बॅक्टेरिया नष्ट होतो आणि काळेपणा कमी होतो.
या घरगुती उपायांनी केमिकलशिवाय काळेपणा दूर करा. स्वाभिमानाने कपडे निवडा आणि आत्मविश्वासाने वावरायला शिका.