Aarti Badade
बडीशेप दूध पचन सुधारते,बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यांसारख्या समस्या कमी होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते अँटी-ऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्मांमुळे शरीर मजबूत होते.
चांगली झोप येते मेलाटोनिनमुळे शांत झोप मिळते.
चमकदार त्वचेसाठी बडीशेप दूध त्वचेला नैसर्गिक तेज आणि पोषण मिळते.
रक्तशुद्धीचा नैसर्गिक उपाय विषारी घटक बाहेर टाकून शरीर स्वच्छ करते.
वजन कमी होण्यास मदत करते भूक कमी होते, चयापचय सुधारतो.
उन्हाळ्यातील नैसर्गिक थंडावा बडीशेप दूध शरीराला थंड ठेवते.
स्तनपान वाढण्यास मदत होते बडीशेप दुधामुळे दूध निर्माणात वाढ होते.
एक ग्लास दूध गरम करा,एक चमचा बडीशेप टाका,चांगले उकळा व थोडे थंड करून प्या,आवडीनुसार मध/साखर घालू शकता.
ऍलर्जी असल्यास टाळा,गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या