Aarti Badade
हळद केवळ रंग देत नाही तर ती शरीराला आरोग्यदायी ठेवणारे घटक प्रदान करते.
एक इंच हळद, आले, लिंबू रस, काळी मिरी आणि मध घालून बनवा आरोग्यदायी ड्रिंक.
हळदीतील कर्क्यूमिन दाह कमी करतं व गुडघ्यांची सूज आणि वेदना दूर करतं.
हळदीचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून उजळवतात.
हळदीसह लिंबू व मध मिसळून तयार केलेले कोमट पेय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.
हळद तुमच्या इम्युनिटीला बळकटी देते आणि अनेक आजारांपासून संरक्षण करते.
हळद नैसर्गिक औषध आहे, पण कोणतीही वैद्यकीय स्थिती असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.