Puja Bonkile
अनेक लोक केस कोरडे किंवा कमजोर झाले असल्यास बाजारात मिळणारे केमिकलयुक्त शॅम्पू वापरतात.
रिठा,आवळा आणि शिकाकाईचा वापर करून केस मुलायम करू शकता.
कोरफड आणि नारळ दूधात मिसळून केस मजबुत होतात.
बेसण आणि दही मिसळून केसांना लावल्यास कोंडा कमी होतो.
मेथीमध्ये दही मिसळून झाल्यास केस मजबुत होतात.
ग्रीन टी मध्ये मध मिसळून लावल्यास केसांची वाढ चांगली होते.
केळीमध्ये मध मिसळून लावल्यास केस मुलायम होतात.