AC नकोच! 5 रुपयांच्या जुगाडाने कुलर देईल बर्फासारखी हवा

Vinod Dengale

5 रुपयांत AC

उकाड्याने हैराण झाला आहात? फक्त 5 रुपयांच्या खर्चात तुमचा कुलर बनवा AC!

AC महाग

उन्हाळा वाढतोय आणि घर थंड ठेवणं कठीण होतंय? पण AC महाग असल्याने कुलरचाच वापर वाढतोय!

जुगाड

पण तुमचा कुलर थंड हवा देत नसेल तर चिंता करू नका… सोपा जुगाड आहे!

ट्रिक 1 - बर्फ + मीठ

तुमच्या कुलरच्या टाकीत बर्फ टाका आणि त्यात 3-4 मूठ मीठ मिसळा.

मिठाचा फायदा

मिठामुळे बर्फ लवकर वितळत नाही त्यामुळे पाणी जास्त वेळ थंड राहतं आणि कुलरमधून AC सारखी हवा येते!

ट्रिक 2 - कूलिंग पॅड्स साफ ठेवा

दर 15-20 दिवसांनी कुलरचे कूलिंग पॅड्स धुवा. गरज असेल तर नवीन पॅड्स लावा

जास्त थंड

कूलिंग पॅडवर पातळ सुती कापडाचा किंवा तागाच्या कापडाचा थर लावल्यास कुलिंग अधिक चांगली होते.

महत्त्वाची टिप्स

कुलर सावलीत ठेवा आणि Cross ventilation ठेवा, त्यामुळे हवा खेळती राहते.

गाढ झोप येईल 'हे' काम रोज रात्री नक्की करा!

Restful Night tips | Sakal
हेही वाचा