अभिनेत्री रेखा यांच्या ‘बसेरा’ या आलिशान बंगल्यात कोणालाच नाही जाण्याची परवानगी

Anuradha Vipat

अभिनेत्री रेखा

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. 

‘बसेरा’

रेखा मुंबईतील सर्वात पॉश भागात राहातात. त्यांच्या बंगल्याचं नाव ‘बसेरा’ असं आहे.

हिरवळ

समुद्र किनारी असलेल्या या बंगल्यासमोर सर्वत्र हिरवळ आहे

घराची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या घराची चर्चा रंगली आहे.

परवानगी

रेखा यांच्या स्टाफशिवाय बंगल्यात कोणालाच जाण्याची परवानगी नाही.

अभिनय विश्व

रेखा यांनी फार कमी वयात त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं

गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला केला रामराम