पुजा बोनकिले
निरोगी आरोग्य आणि चमकदार त्वचेसाठी अनेक लोक प्रयत्न करतात.
निरोगी आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.
निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. फास्ट फुड खाणे टाळावे.
तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करावा.
जर तुम्ही ऑफिसमध्ये जास्तवेळ काम करत असाल तर खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. तसेच एकाच ठिकाणी तासंतास बसून राहू नका.
निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
निरोगी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार करणे देखील फायदेशीर असते.