Anushka Tapshalkar
फक्त 14 दिवस ॲडेड साखर टाळल्यास शरीरात होणारे बदल, ऊर्जा, भूक आणि मेटाबॉलिझमवर कसा सकारात्मक परिणाम करतात, हे डॉक्टर स्पष्ट करतात.
No sugar for 14 days
sakal
साखर बंद केल्यावर सुरुवातीला तीव्र इच्छा होते, डोकेदुखी, चिडचिड, थकवा आणि लक्ष न लागणं जाणवू शकतं. हे शरीर साखरेच्या सवयीपासून बाहेर पडत असल्याचं लक्षण आहे.
Initially Tough
sakal
ऊर्जा अधिक स्थिर होते, सतत भूक लागणं कमी होतं, ब्लोटिंग घटते आणि दुपारचा थकवा कमी जाणवतो.
Body adjusts to changes
sakal
वारंवार होणारे साखरेचे ‘स्पाईक्स’ कमी होतात, त्यामुळे एनर्जी लेव्हल आणि मूड सुधारतो.
Balances blood sugar
sakal
पोटाची सूज कमी होते, शरीरातील सूज (इन्फ्लेमेशन) घटते आणि उपाशीपोटी साखरेची पातळी सुधारते.
Actual changes start to show
sakal
सवयीने किंवा क्रेव्हिंगमुळे खाण्याऐवजी, शरीराला खरंच कधी भूक लागली आहे हे कळू लागतं.
You understand your actual sugar
sakal
संतुलित रक्तातील साखरेमुळे झोप चांगली लागते आणि पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो.
Improves sleep and digestion
sakal
14 दिवसांनंतर इन्सुलिन नियंत्रण सुधारतं, लिव्हरवरचा ताण कमी होतो आणि अतिगोड पदार्थांची आवड आपोआप कमी होते.
Metabolic reset
sakal