Anushka Tapshalkar
कॅफिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे लवकर झोप लागते आणि झोप अधिक गाढ होते.
रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय बंद झाल्याने पोट शांत राहतं, गॅस आणि आम्लपित्त कमी होतं.
कृत्रिम कॅफिनवर अवलंबून न राहता शरीर स्वतःची ऊर्जा अधिक प्रभावीपणे निर्माण करतं.
कॅफिन विड्रॉवलचा टप्पा संपल्यानंतर मन अधिक स्थिर राहतं आणि मानसिक ताण कमी होतो.
डिहायड्रेशन कमी होतं, पिंपल्स कमी होण्यास मदत होते आणि दातांवरील पिवळेपणा हळूहळू कमी होतो.
चहासोबत साखर, बिस्किटे किंवा स्नॅक्स खाण्याची सवय कमी झाल्याने कॅलरी इनटेक नियंत्रित राहतो.
पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, शरीर अधिक संतुलित राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
Ayurvedic Winter Habits to Strengthen Digestion & Gut Health
sakal