Aarti Badade
रोज ४५-६० मिनिटे योगा करणे शक्य नसेल, तरी आठवड्यातून ३-४ दिवस नियमित योगा करणे फायदेशीर ठरू शकते.
yoga
Sakal
योगाचा फायदा फक्त रोज करण्यावर नाही, तर सातत्य, सरावाचा कालावधी आणि योग्य आसनांवरही अवलंबून असतो.
yoga
Sakal
आठवड्यातून ३-४ दिवस योग केल्याने लवचिकता, संतुलन आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते.
yoga
Sakal
नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यानामुळे ताणतणाव कमी होऊन मानसिक शांतता मिळण्यास मदत होते.
yoga
Sakal
एखादा-दुसरा दिवस योगाचा सराव चुकला तरी चिंता करू नका, मात्र हा ब्रेक सतत वाढू देऊ नका.
yoga
Sakal
वेळ कमी असेल तर पूर्ण सेशनऐवजी हलके स्ट्रेचिंग, प्राणायाम किंवा सोपी योगासने करण्याचा पर्याय निवडा.
yoga
Sakal
रोज योगा करण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणारी सवय महत्त्वाची; तुमच्या वेळेनुसार ३-४ दिवसांचा नियमित रूटीन तयार करा.
yoga
Sakal
Moringa Leaves
Sakal