नोमोफोबियाचे प्रमाण वाढलं, नेमकी लक्षणं काय? जाणून घ्या 'या' आजाराबाबत नाहीतर...

Shubham Banubakode

मोबाईलशिवाय राहणं कठीण

डिजिटल युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

काय आहे नोमोफोबिया?

मोबाईल काही क्षण डोळ्यांआड झाला तरी अस्वस्थता, भीती किंवा चिडचिड होणे, या मानसिक स्थितीला 'नोमोफोबिया' म्हणतात.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

कोणाला धोका?

हा त्रास आता फक्त तरुणांपुरता मर्यादित नसून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये वाढताना दिसत आहे.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

ही आहेत लक्षणे

दिवसभर ८ ते ९ तासांपेक्षा जास्त मोबाईल वापरणे, बॅटरी संपली किंवा नेटवर्क गेले की ताण आणि भीती वाटणे, ही नोमोफोबियाची लक्षणं आहेत.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

आणखी कोणती चिन्हे?

नोटिफिकेशन नसतानाही वारंवार फोन तपासणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि प्रत्यक्ष संवादापेक्षा फोनमध्येच गुंतून राहणे, ही लक्षणं सुद्धा दिसून येतात.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

यावर उपाय काय?

दररोज किमान ३ ते ४ तास मोबाईलपासून दूर राहा. जेवताना मोबाईल टाळा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

औषध आहे का?

या समस्येवर कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. मात्र, मानसोपचारतज्ज्ञांचे समुपदेशन प्रभावी ठरू शकते.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

तज्ज्ञांचा सल्ला

मोबाईलचा अतिवापर मेंदूवर परिणाम करतो. दररोज 'मोबाईल-फ्री टाइम' ठरवा आणि सोशल मीडियासाठी स्क्रीन टाइम निश्चित करा, असं मानसोपचाररोग तज्ज्ञ सांगतात.

Nomophobia Symptoms Explained

|

esakal

भारतात झपाट्याने घटतोय प्रजनन दर; बदलती जीवनशैली की इतर कारणं?

fertility rate

|

esakal

हेही वाचा -