चिकटपणा गायब! अशी बनवा झणझणीत ‘मसाला भेंडी’...कोलेस्ट्रॉलवर रामबाण!

Aarti Badade

चविष्ट आणि आरोग्यदायी

भेंडीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, पण योग्य पद्धतीने बनवल्यास तिची चव दुपटीने वाढते.

Masala Bhendi recipe

|

Sakal

साहित्य काय लागेल?

पाव किलो भेंडी, कांदा, तेल, जिरे-मोहरी, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि आमचूर पावडर.

Masala Bhendi recipe

|

Sakal

भेंडी चिरण्याची पद्धत

सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे कोरडी करून मध्यम आकारात कापून घ्या, जेणेकरून भाजी चिकट होणार नाही.

Masala Bhendi recipe

|

Sakal

फोडणीची सुरुवात

कढईत ३ चमचे तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी तडतडवून घ्या आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परता.

Masala Bhendi recipe

|

Sakal

मसाले मिक्स करा

कांदा परतल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून मंद आचेवर मसाल्यांचा खमंग वास येईपर्यंत परता.

Masala Bhendi recipe

|

Sakal

भेंडी शिजवण्याचे तंत्र

मसाल्यात चिरलेली भेंडी घालून नीट परता आणि महत्त्वाचे म्हणजे भाजीवर झाकण न ठेवता मध्यम आचेवर शिजू द्या.

Masala Bhendi recipe

|

Sakal

चवीसाठी आमचूर पावडर

भेंडी शिजत आल्यावर चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि आमचूर पावडर (किंवा लिंबाचा रस) घालून दोन मिनिटे परतून घ्या.

Masala Bhendi recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका; तुमची झटपट मसाला भेंडी गरम चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे.

Masala Bhendi recipe

|

sakal

थकवा जाणवतोय? रोज खा ‘या’ पदार्थात भिजवलेली खारीक; एनर्जी होईल बूस्ट!

Dates soaked in ghee benefits

|

sakal

येथे क्लिक करा