Vinod Dengale
दिवाळीच्या सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून लोकांची सणाच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे.
नवीन कापडे घेण्यापासून ते घर सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
मात्र सध्या महागाईच्या काळात टिकाऊ आणि स्वस्त दरात सर्व साहित्य खरेदी करायचं असेल तर पुण्यात अशी 5 ठिकाण आहेत.
पिंपरी चिंचवडमधील हे मार्केट दिवाळीच्या सगळ्या खरेदीसाठी परिपूर्ण आणि तुलनेने कमी बजेट खरेदीसाठी बेस्ट आहे.
पुण्यातील तुळशीबाग दिवाळीसाठी कपडे, बांगड्या, ज्वेलरी, चप्पल आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बेस्ट आहे.
तरुण-तरुणींना नवीन आणि ट्रेंडी कापडे घ्यायचे असतील तर कॅम्पमधील हे मार्केटदेखील चांगला पर्याय ठरू शकते.
महिलांना साडी, ड्रेस मटेरियल किंवा पारंपरिक कपडे कमी बजेटमध्ये घ्यायचे असतील तर पुण्यातील लक्ष्मी रोड मार्केट बेस्ट आहे.
दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे, ट्रेंडी अॅक्सेसरीज किंवा वेगवेगळ्या फॅशनच्या वस्तू घ्यायच्या असतील तर हे मार्केट बेस्ट आहे.
9 कॅरेट सोन्याचा नवा ट्रेंड! 22 कॅरेटपेक्षा स्वस्त, पण किती शुद्ध?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
9K Gold Jewellery
eSakal