डिझायनर साडी, मोकळे केस आणि मनमोहक अदा... नोराचा हटके लूक तुम्ही पाहिलात का?

Apurva Kulkarni

वेगळी ओळख

आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर नोरा फतेही हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

nora fatehi | esakal

दिलबर गर्ल

दिलबर गर्ल म्हणून चाहते तिला ओळखतात. नृत्यातून तिने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

nora fatehi | esakal

आयटम साँग

नोराने अनेक सिनेमामध्ये आयटम साँग केले आहेत. तिचे सगळे साँग सुपरहिट ठरले आहेत.

nora fatehi | esakal

फोटोशूट

दरम्यान नोराने नुकताच एका डिझायनर साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

nora fatehi | esakal

फोटो शेअर

इन्स्टाग्राम अकाउंटवर नोराने फोटो शेअर केले आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दाखवली आहे.

nora fatehi | esakal

साडी आणि मोकळे केस

डिझायनर साडी, मोकळे केस आणि डायमंडचे कानातले यामुळे तिचं रुप अधिकच खुलून दिसत आहे.

nora fatehi | esakal

वेगवेगळ्या पोज

नोराच्या वेगवेगळ्या पोज चाहत्यांना पार भावल्या आहेत. नेटकरी तिच्या फोटोवर कमेंट्स करत तिचं कौतूक करत आहेत.

nora fatehi | esakal

निक्की तांबोळीचा ब्लॅक ड्रेसमधील हॉट लूक, म्हणाली, 'मी नियम पाळत नाही'

nkki tamboli | esakal
हे ही पहा...