सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री नोहा फतेही हिचा मोठा फॅन फॉलोअर आहे
नोराने एक दोन नव्हे तर पाच भाषांमध्ये काम करुन आपलं नाव कमावलं आहे
नोराला हिंदीसह तेलुगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम या भाषा येतात
याशिवाय ती परदेशात शिकलेली असल्याने इंग्रजीवरही प्रभुत्व आहेत
नोराची आई भारतीय असल्याने तिने भारतातील अनेक भाषा शिकल्या आहेत
नोराचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहे
चाहत्यांसाठी नोरा सतत सक्रीय असते. चाहत्यांनाही तिच्या नवनव्या फोटोंची प्रतीक्षा असते