महिलांची बाजू मांडत नोराने केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

बोल्ड लूक आणि डान्स

अभिनेत्री नोरा फतेही कायम तिच्या बोल्ड लूक आणि डान्समुळे चर्चेत असते. 

स्वतंत्र्य आणि स्त्रीवाद

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नोराने महिला, महिलांचं स्वतंत्र्य आणि स्त्रीवाद यावर मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे नोरा चर्चेत आली आहे.

वक्तव्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

स्त्रीवाद

नोरा फतेही म्हणाली, ‘मला कोणत्या पुरुषाची गरज नाही आणि स्त्रीवाद सारख्या गोष्टीवर मला विश्वास नाही. असंही नोरा म्हणाली.

स्वतःचं आयुष्य

‘मला वाटतं महिला पालन – पोषण करणाऱ्या असतात… पण त्यांना कामाला जायला हवं आणि स्वतःचं आयुष्य जगायला हवं असंही नोरा म्हणाली

खासगी आयुष्यामुळे

नोरा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. 

ट्रोल करणाऱ्यांना रुपाली गांगुलीचं रोखठोक उत्तर